सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Can Be Fun For Anyone

फोटो कॅप्शन, विराट कोहली विकेटचा आनंद साजरा करताना

^ "कोहलीची पद्धत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

मला वाटतं त्याने [कोहलीने] प्रंचड शिस्त आणि जबाबदारी दाखवली. त्याच्यामुळे माला १९९६ च्या दौऱ्यावर आलेला सचिन तेंडूलकार आठवला."[२०४] सामना अनिर्णितावस्थेत संपला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२०५] भारत संपूर्ण दौऱ्यावर एकही सामना जिंकू शकला नाही, दुसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून गमावला, त्यात कोहलीने ४६ आणि ११ धावा केल्या.[२०६] "[कोहली] पुढची निवड आहे. त्याच्याकडे द्रविडचा आवेश आहे, सेहवागचे धारिष्ट्य आहे, आणि तेंडूलकरचा असामान्य आवाका आहे. ते त्याला फक्त चांगला नाही तर, एक अनन्यसाधारण बनवतात, त्याच्या स्वतःच्या खास प्रकारचा." “

नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा २०२४ लाइव्ह अपडेट

राजस्थान रॉयल्ससाठी युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

विश्लेषण: संत्र्याच्या निर्यातीचा प्रश्न अनुत्तरित का?

त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [४२] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [१८] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[४३]

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला होता.

[१६९] २०१५ च्या सुरुवातीला, रिचर्ड्स म्हणाले, कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये "आत्ताच विख्यात" आहे,[३०९] तसेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू डीन जोन्स कोहलीला "क्रिकेट विश्वाचा नवा राजा" म्हणाले.[३१०]

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग

भारतासमोर आता पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान असेल.

— गॅरी कर्स्टन, भारतीय संघ प्रशिक्षक, २००८-२०११.[१८६]

जानेवारी २०१० मध्ये झालेल्या बांगलादेश मधील त्रिकोणी मालिकेसाठी तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली, त्यामुळे कोहलीला भारताच्या सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध पराभव झालेल्या click here पहिल्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या, परंतु त्यानंतरच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ५१/३ अशी कोसळली असताना त्याने ९१ धावांची खेळी करून भारताला विजय प्राप्त करून दिला.[७४] पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद ७१ धावा केल्या, त्यामुळे भारताने केवळ ३३ षटकांत २१४ धावांचा पाठलाग करून बोनस गुण मिळवला. पुढच्याच दिवशी त्याने बांगलादेशविरुद्ध त्याचे दुसरे शतक झळकावले आणि भारताने तो सामनासुद्धा जिंकला.

जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने स्पर्धेत सर्वाधिक ३९८ धावा केल्या.[६५] त्याने ब्रिस्बेन येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *